Math, asked by swatikadam8586, 1 day ago

दोन क्रमवार सम संख्यांचा लसावि 220 आहे. तर त्या समसंख्यांपैकी मोठी संख्या कोणती?
1) 22
2) 220
3) 20
4) 200​

Answers

Answered by Sauron
60

Answer:

पर्याय क्रमांक : 1) 22

Step-by-step explanation:

दोन क्रमवार सम संख्यांचा लसावि 220 आहे.

तर

समजा,

आपण मानूया,

  • पहिली सम संख्या = x
  • दुसरी सम संख्या = x + 2

दिलेल्या प्रश्नानुसार :

दोन क्रमवार सम संख्यांचा लसावि 220 आहे.

दोन संख्यांचा गुणाकार = लसावि × मसावि

  • लसावि = 220
  • मसावि = 2

दोन संख्यांचा गुणाकार = लसावि × मसावि

⇒ (x) × (x + 2) = 220 × 2

⇒ x² + 2x = 440

⇒ x² + 2x - 440 = 0

⇒ x² - 20x + 22x - 440 = 0

⇒ x (x - 20) + 22 (x - 20) = 0

⇒ (x - 20) (x + 22) = 0

⇒ x = 20 किंवा x = - 22

किंमत ऋण नसते.

त्यामुळे,

x = 20

पहिली सम संख्या = 20

दुसरी सम संख्या = x + 2

⇒ x + 2

⇒ 20 + 2

22

दुसरी सम संख्या = 22

क्रमवार सम संख्यांचा लसावी 220 आहे. त्या सम संख्या 20 आणि 22 आहेत.

यामध्ये,

20 ही लहान संख्या असून 22 ही मोठी संख्या आहे.

पर्याय क्रमांक : 1) 22

दोन क्रमवार सम संख्या ज्यांचा लसावि 220 आहे. त्या सम संख्या पैकी 22 ही मोठी संख्या आहे.

Similar questions