दोन कोटिकोनांपैकी एका कोनाचे माप दुसऱ्या कोनापेक्षा 50°
ने जास्त आहे; तर त्या कोटिकोनांची मापे शोधा.
Answers
Answered by
7
Answer:
४०°
Step-by-step explanation:
दोन कोण कोटिकोन तेव्हा होतात जेव्हा त्यांची बेरीज 90 ° असते
समजा, एका कोटिकानाचे माप X° आहे
∴ x+50=90
= 90-50
= 40
Similar questions