दिनुला कशाचे महत्त्व पटले
विषय मराठी इयत्ता 5 वी
Answers
Answered by
2
Answer:
दिनूला कामाचे महत्त्व पटले
Explanation:
कारण की तो त्या आई कडून कामाचे पैसे घेत असायचा त्यानंतर त्याच्या आईने त्याचे बिल बनवले आणि त्या मध्ये किंमत ₹0 होता तेव्हा त्याला कळले.
मी अशा करते की तुम्हाला उत्तर समजले असेल.
Similar questions