Math, asked by ahiresharada63, 5 days ago

दोन मूळ संख्यांच्या दरम्यान किमान फरक कितीचा असतो? ​

Answers

Answered by kaursumeet693
2

Answer:

जोडमुळ संख्या :

ज्या दोन मूळ संख्यात केवळ 2 च फरक असतो त्यास जोडमुळ संख्या म्हणतात, अशा 1 ते 100 मध्ये एकूण आठ जोडमुळ संख्यांच्या जोडया आहेत.

Answered by Ɍɛղgɔƙմ
2

Answer:

  • ज्या दोन मूळ संख्यात केवळ 2 च फरक असतो त्यास जोडमुळ संख्या म्हणतात, अशा 1 ते 100 मध्ये एकूण आठ जोडमुळ संख्यांच्या जोडया आहेत

Similar questions