Hindi, asked by mishranandini55, 7 hours ago

दोन मित्र असलेले पडून राहतो . मित्र - जंगलातून प्रवास – समोरून त्यांच्या दिशेने येत अस्वल - एकजण झाडावर चढतो दुसरा मेल्यासारखा - -अस्वल त्याला इंगून निघून जाने - झाडावरील खाली उतरतो - अस्वलाने कानात दिलेला संदेश - तात्पर्य -make an story including this words ​

Answers

Answered by vaishnaviingulkar5
27

Answer:

शिरसगाव येथे राम व श्याम नावाचे दोन मित्र

रहात होते. राम सडपातळ होता आणि श्याम लनु होता,

एक दिवस दोघे प्रवासाला निघाले. त्यांनी असे ठरविले की

जंगलातून जात असताना दोघांपैकी जर कुणाही एकावर

संकट ओढवले, तर उरलेल्या दुसऱ्याने त्याच्या मदतीला

धावायचे.

ते दोघे जंगलातून जाऊ लागले असता, एका

मोठ्या झुडुपातून एक अस्वल बाहेर आले आणि त्यांच्या

अंगावर धावून आले. राम सडपातळ होता. त्याने श्यामचा

काहीही विचार केला ाही व तो जवळच्या झाडावर जाऊन

बसला. त्याने श्यामला काहीच मदत केली नाही. श्याम

लठ्ठ असल्यामुळे त्याला झाावर चढणे अशक्य होते. श्याम

मेल्याचे सोंग घेऊन पडून राहिला. अस्वल त्याच्या जवळ

आले. श्यामचे कान हुंगून पाहिले आणि तो मेला आहे,

अशा समजुतीने तिथून निघून गेले. अस्वल गेल्यानंतर राम

खाली उतरला. त्याने श्यामला विचारले, "अस्वलाने तुझ्या

कानात काय सांगितले?” यावर श्याम म्हणाला, अस्वलाने

मला सांगितले की, विश्वासघातकी मित्राशी मैत्री करू नये.

तात्पर्य : कठीण समय येता कोण कामास येतो?

Explanation:

Hi, Hope it will Helps You Dear

Study Well

Similar questions