Math, asked by pathanrijwan470, 3 months ago

दोन नाणी एकाचवेळी फेकली असता कमीत कमी एक छाप मिळवण्याची संभाव्यता काढा.​

Answers

Answered by nagnathsangle57
12

Answer:

दोन नाणी एकाच वेळी फेकली असता कमीत कमी एक छापा मिळवण्याची संभाव्यता तीन आहे

Step-by-step explanation:

दोन नाणी फेकली असता

n=={HH,HT,TH,TT}

n(s)=4

A= कमीत कमी एक छापा मिळवण्याची संभाव्यता

A={HH,HT,TH}

n(a)=3

Similar questions