Geography, asked by bhoirbhavik5, 7 months ago

दोन नजीकच्या विभागांमधील भूकवचाच्या खचलेला भाग म्हणजे काय​

Answers

Answered by varun200406
2

Answer:

दोन नजीकच्या विभागांमधील भूकवचाच्या खचलेला भाग म्हणजे खचदरी होय.

Answered by Gajananwaichale00
0

Answer:

२८) दोन नजीकच्या विभंगांमधील भूकवचाचा भाग म्हणजेच होय.

१) गट पर्वत

३) भूखंड

२) खचदरी

४) विभंग

Explanation:

khach dari

Similar questions