Math, asked by gawaivijay7, 17 hours ago

दोन पूर्ण संख्या मधील फरक 66 आहे, आणि त्यांचे गुणोत्तर 2:5 आहे. तर मोठी संख्या कोणती ?​

Answers

Answered by varadad25
10

Answer:

मोठी पूर्ण संख्या 110 आहे.

Step-by-step-explanation:

मोठी पूर्ण संख्या x मानू.

आणि लहान पूर्ण संख्या y मानू.

पहिल्या अटीनुसार,

दोन्ही संख्यांमधील फरक 66 आहे.

x - y = 66

⇒ x - 66 = y

y = x - 66

दुसर्‍या अटीनुसार,

दोन संख्यांचे गुणोत्तर 2 : 5 आहे.

\displaystyle{\sf\:y\::\:x\:=\:2\::\:5}

\displaystyle{\implies\sf\:\dfrac{y}{x}\:=\:\dfrac{2}{5}}

\displaystyle{\implies\sf\:5y\:=\:2x}

\displaystyle{\implies\sf\:5\:(\:x\:-\:66\:)\:=\:2x}

\displaystyle{\implies\sf\:5x\:-\:330\:=\:2x}

\displaystyle{\implies\sf\:5x\:-\:2x\:=\:330}

\displaystyle{\implies\sf\:3x\:=\:330}

\displaystyle{\implies\sf\:x\:=\:\cancel{\dfrac{330}{3}}}

\displaystyle{\implies\:\underline{\boxed{\red{\sf\:x\:=\:110\:}}}}

∴ मोठी पूर्ण संख्या 110 आहे.

Answered by tname3345
5

Step-by-step explanation:

given :

  • दोन पूर्ण संख्या मधील फरक = 66

  • आणि त्यांचे गुणोत्तर = 2:5

to find :

  • मोठी संख्या कोणती = ?

solution :

let us we can solve it :

  • मोठी संख्या y/x = 2/5

  • मोठी संख्या 5= 2

  • मोठी संख्या = 5 ( x - 6 6) = 2

  • मोठी संख्या = 5 - 330 = 2

  • मोठी संख्या = 5 - 2 = 330

  • मोठी संख्या = 330

  • = 330/ 3

  • = 110

  • संख्या = 110
Similar questions