दोन संख्या 5 : 12 या प्रमाणात असून, त्यांचा ल.सा.वि. 900 आहे, तर त्यांपैकी मोठी संख्या कोणती
प्लीज मुझे इसका उत्तर बताओ क्योंकि मुझे नहीं आता है प्लीज मुझे बहुत परेशानी है
Attachments:
Answers
Answered by
2
ल.सा.वि. म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य संख्या (LCM) दिलेल्या संख्यानी ज्या लहांनात लहान संख्येला पूर्ण भाग जातो ती संख्या म्हणजे त्यांचा ल.सा.वि. होय
ल.सा.वि. हा दिलेल्या संख्यांपेक्षा नेहमी मोठी संख्यांच असते.
उदा. 12 व 18 चा ल.सा.वि. 36.
12 = 2×6 = 2×2×3
18 = 2×9 = 2×3×3
= 2×2×3×3
Answered by
4

Similar questions