Math, asked by saichakri2577, 1 day ago

दोन संख्यांची बेरीज 12 आहे आणि त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज 80 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती ? (A).4 (B) 6 (C) 8 (D) 10​

Answers

Answered by sbthakare777
1

Step-by-step explanation:

दोन संख्या पुढीलप्रमाणे

8 व 4

8+4=12

8 चा वर्ग =64

4 चा वर्ग =16

दोन्ही संख्येचा वर्गाची बेरीज

64+16 = 80 आली

व त्यातील मोठी संख्या 8

उत्तर:- (C)8

Similar questions