दोन संख्यांची बेरीज 25 असून मोठ्या संख्येच्या दुप्पटीमधून लहान संख्येची तिप्पट वजा केल्यास
वजाबाकी सुद्धा 25 येते. तर त्या संख्या शोधा..
Answers
Answered by
35
Answer:
20 , 5
Step-by-step explanation:
20+ 5 = 25
20 x 2 – 3 x 5
40 – 15
= 25
Answered by
4
Answer:
Step-by-step explanation:
Similar questions