English, asked by mohitgodse4, 2 months ago

दोन संख्यांचे गुणोत्तर 5:4 असून त्यांची बेरीज 54 आहे तर त्या संख्या कोणत्या​

Answers

Answered by shaikhfarhan4728
4

गुणोत्तराचे समानपट x मानू .

तर त्या संख्येचे गुणोत्तर 5x व4x हे होईल .

व त्या गुणोत्तराची बेरीज = 54

5x+4x =54

9x. =54

x. =54%9

x. =6

पहिली संख्या =5x

=5 X 6

=30

दुसरी संख्या = 4x

=4 X 6

=24

त्या संख्या 34,24 या आहेत .

Similar questions
Math, 1 month ago