India Languages, asked by ganeshdahake2207, 5 months ago

दोन- तीन वाक्यात उत्तरे लिहा . चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे?​

Answers

Answered by shridharpatil48
4

Answer:

चंद्रावर गुरुत्वाकर्षण कमी असते म्हणून पृथ्वीवर खेळले जाणारे खेळ तिथे खेळता येणार नाही शिवाय आपण हवेत तरंगत राहू त्यामुळे आकाशातील चांदण्या सहज हाताला लागतील म्हणून चंद्रावरच्या शाळेत चांदण्या खेळावे लागणार आहे

Similar questions