Physics, asked by vatturiparitosh85, 1 year ago

दोन दाब, दोन प्रवाह किंवा दाब व प्रवाह एकाच वेळी कमीत कमी होणे व जास्तीत जास्त होणे या क्रियेस —— म्हणतात.
फेज
न्यूट्रल
इनफेज
आऊट ऑफ फेज

Answers

Answered by rahulkrsony
0

दोन दाब, दोन प्रवाह किंवा दाब व प्रवाह एकाच वेळी कमीत कमी होणे व जास्तीत जास्त होणे या क्रियेस न्यूट्रल म्हणतात

Similar questions