Computer Science, asked by shaikhanwar9492, 1 month ago

दैनंदिन वापरातील धातू कोणते आहे . त्याचा वापर कोठे केला​

Answers

Answered by ravinapenkar2151997
4

Answer:

तांबे, लोखंड, अल्युमिनियम, सोने व चांदी सगळ्यात जास्त वापरात आलेले धातू

Explanation:

धातूंची व्याख्या ही काही वेळा त्यांना प्राप्त असलेल्या घनभारीत रेणूंचा पुंजका व सुट्टे इलेक्ट्रॉन या वरुन केली जाते. धातू हे साधारणपणे ३ प्रकारात मोडतात. त्याचा प्रकार हा त्यांची आयोनायझेशन होऊ शकण्याची क्षमता, त्यांचे पुंजक्यांचे वैशिष्ट्ये यावर ठरते. आवर्त सारणी (पिरियॉडिक टेबल) मध्ये साधारणपणे बोरॉन व पोलोनियम मधील रेषेवर जे मुलद्र्व्ये आहेत ते धातूंना अधातूंपासून वेगळे करतात.

Similar questions