Science, asked by pavanisaipala8275, 11 months ago

दैनंदिन वापरातील विविध संमिश्रे कोणती आहेत? त्यांचा कोठे वापर केला जातो?

Answers

Answered by Hansika4871
10

आपल्या दैनंदिन जीवनात वापरण्यात आलेली समिष्रे:

लोह, नाणी मध्ये वापरण्यात आलेलं धातू, स्टेनलेस स्टील, ब्रास, ब्राँझ.

समिष्रे म्हणजेच २ किंवा दोन पेक्षा जास्त धातूंचे मिश्रण ज्याने करून एक नवीन धातू चे निर्माण होते.

आपण हे धातू रोजच्या जीवनात वापरतो.

उदा:

१) स्टेनलेस स्टील: जेवणाची भांडी

२) ब्रास: पाईप

३) लोह: तवा

४) नाणी: देवाण, घेवाण साठी

५) ब्राँझ: दागिने

समिष्रे मध्ये दोन्ही धातूंचे गुण येतात आणि हे खूप मजबूत असते. स्टेनलेस स्टील ला तर गंज लागत नाही आणि खूप वर्षे टिकते. तसेच ब्रास सुद्धा स्वस्त आणि टिकाऊ असते.

Similar questions