World Languages, asked by kavitajadhav5565, 3 months ago

दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले. कवितेतील रस ओळखा.​

Answers

Answered by amrutaphadtare2006
6

दोन दिवस ही कवि नारायण सुर्वे यांची आहे

कष्टकरीचें संपूर्ण आयुष्य अखंड परिश्रम करण्यात निघून जाते . आयुष्यात काही दिवस सुखाची वाट पाहत जगावे लागते तर काही दिवस दु:ख दारिद्र्याशी झुंजावे लागते . आजवरचे सगळे आयुष्य जरी असेच दिवसादिवसांनी सरत गेले , तरीही त्यापुढील आयुष्यात असे किती तापदायक उन्हाळे सहन करावे लागणार आहेत याची गणती नसते . असे तापदायक आयुष्य जगणाऱ्या कष्टकरी कामगाराच्या जीवनाचे दर्शन यात घडते

Similar questions