दोन वेगवेगळ्या मार्गांनी चुनकळीचे ‘म’ आणि ‘न’ हे दोन नमुने मिळाले. त्यांच्या संघटनाचे तपशील पुढीलप्रमाणे:
‘नमुना म’: वस्तुमान 7 ग्रॅम
घटक ऑक्सिजनचे वस्तुमान : 2 ग्रॅम
घटक कॅल्शियमचे वस्तुमान : 5 ग्रॅम
‘नमुना न’ : वस्तुमान 1.4 ग्रॅम
घटक ऑक्सिजनचे वस्तुमान : 0.4 ग्रॅम
घटक कॅल्शियमचे वस्तु मान : 1 ग्रॅम
यावरून रासायनिक संयोगाचा कोणता नियम सिद्ध होतो ते स्पष्ट करा.
Answers
Answered by
1
Hindi samajh nahi aayi handwriting thik Karo
Answered by
0
★ उत्तर - येथे मूळ द्रव्याचे वजन =7ग्रॅम
आणि
घटक मूलद्रव्यांचे वजन =(ऑक्सिजनचे वस्तुमान) + (कॅल्शियम वस्तुमान)
7=5+2
नमुना 'न' चे वस्तुमान =1.4ग्रॅम व
घटक मूलद्रव्याचे वजन =(ऑक्सिजनचे वस्तुमान) + (कॅल्शियमचे वस्तुमान)
=0.4+1=1.4ग्रॅम
वरील अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनात वाढ किंवा घट होत नाही. या अभिक्रियेतील अभिक्रियाकारकांचे एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादितांचे एकूण वजन हे सारखेच असते;यालाच द्रव्य अक्षयतेचा नियम म्हणतात.
धन्यवाद...
Similar questions
Biology,
7 months ago
Social Sciences,
7 months ago
Computer Science,
7 months ago
Biology,
1 year ago
Political Science,
1 year ago
Math,
1 year ago