Math, asked by sudyasuryawanshi110, 3 months ago

.. दोन वर्षांपूर्वी आई व मुलगी यांच्या वयांचे गुणोत्तर 8:1 होते आणि दोन वर्षांनंतर
त्यांच्या वयांचे गुणोत्तर 41 होणार असेल, तर आज आई ही मुलीपेक्षा किती वर्षांनी
मोठी आहे?
(1) 20
(2) 21
(3) 24
(4) 26​

Answers

Answered by AaryaJoshi2402
3

Answer:

2) 21 is answer

Step-by-step explanation:

mark as brainlist

Similar questions