दीनबंधु हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे
Answers
Answered by
3
दीनबंधू या वृत्तपत्राची सुरुवात बहुजन समाजात जागृती व्हावी व त्यांचा उध्दार करण्यासाठी सुरु केले होते. महात्मा फुले यांचे एक जवळचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू पत्र सुरु केले. कृष्णराव भालेकर यांनी पुण्यात १ जानेवारी १८७७ साली दीनबंधू पत्र सुरु करून त्याचे पहिले अंक प्रसिद्ध केले.
Similar questions