English, asked by pranjalmirjolkar687, 1 month ago

ठाणे जिल्ह्यातील नद्यांची नावे लिहा​

Answers

Answered by aalishaad06
3

Answer:

Explanation:

Answer in image

Attachments:
Answered by qwstoke
1

ठाणे जिल्ह्यातील नद्यांची नावे खाली दिलेली आहेत .

  1. उल्हास नदी
  2. बारवी नदी
  3. भातसा नदी
  4. काळू नदी
  5. वालधुनी नदी
  6. भारंगी नदी
  7. शाई नदी
  8. वैतरणा नदी
  9. सूर्या नदी
  10. गोदावरी नदी

ठाणे जिल्हात दस नदया असून , या मुंबई शहराचीही तहान भगवतात.

लोक या नदयांचा पाण्याचा पिण्यासाठी आणि दुसरया कामासाठी भरपूर उपयोग करतात . तरीही गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील नद्यांच्या आरोग्याची हेळसांड झाली दिसते . या नद्या काही प्रमाणात दूषित झाल्या आहेत .

या सर्व प्रदूषणाचे कारण औद्योगिक विकास आणि रासायनिक तत्वाचा उपयोग आहेत . आम्ही सर्वांचा हे कर्तव्य आहेत कि या नैसर्गिक संपत्ती असलेल्या नदीचे मानवाने संवर्धन केले पाहिजे.

Similar questions