ठाणे ते मुंबई बैलगाडीच्या प्रवासाला किती
वेळ लागत असे ?
Answers
Answered by
2
Explanation:
ठाणे : ईस्टर्न फ्री-वे (पूर्व मुक्तमार्ग) तयार होण्यापूर्वी ठाण्यातून रस्तामार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरात जाण्यासाठी एक ते दीड तास लागत होता. या प्रवासातील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण होत होते; परंतु ईस्टर्न फ्री-वे मानखुर्दपर्यंत आल्यानंतर वाहनचालकांच्या वेळेत मोठी बचत होत आहे. आता तर हा फ्री-वे थेट ठाण्याच्या वेशीपर्यंत करण्याचा निर्णय राज्याच्या नगरविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते ठाणे वाहनप्रवास अधिक वेगवान होईल, अशी चिन्हे दिसत आहेत.
Answered by
4
तब्बल अर्धा दिवस, तब्बल एक तास, तब्बल एक दिवस, तब्बल अर्धा तास, फळे-फुले
Explanation:
Similar questions
World Languages,
4 months ago
Math,
4 months ago
Hindi,
9 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago