Geography, asked by deshmukhsarthak514, 9 months ago

दुपारी 12 वाजल्या पासून त्याच रात्री 12वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल?

Answers

Answered by jeurdhanappa1
1

Answer:

मिनीटकाटा तासकाट्याला 10 वेळा ओलांडेल

Answered by preeti353615
3

Answer:

दुपारी 12 वाजल्या पासून त्याच रात्री 12वाजेपर्यंत मिनिट काटा तास काट्याला 10 वेळा ओलांडेल.

Explanation:

दुपारी १२ वाजता आणि रात्री १२ वाजता तास आणि मिनिट काटा ओलांडणार नाही

Similar questions