दुपार पाठ मराठी धडा
Answers
नववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात मधुकर
धर्मापुरीचे व्यंगचित्र : विश्वकोश अभ्यास
लोहा :
हाकेतून हद्दपास होतेय आई...
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई....
हरवत चाललय किराणा आणि भुसार ....
सुपर मार्केटच्या झगमगाटात झरझर ...
या महानगरी सामाजिक स्थितीचे चित्रण. विविध बोली भाषांची ओळख नांदेड जिल्ह्याचे भूमीपूत्र मधुकर धर्मापुरीकर यांची हास्य चित्रातील मुल व्यगं चित्र लेखन क्षमता व अभिव्यक्ती विकास करण्यासाठी विविध कृती व नमुने पुरक माहितीसाठी संदर्भग्रंथ सूची व संकेतस्थळांची माहिती असा शब्द वैभावाचा विविधांगी आणि नवनिर्मितीचा आनंद घेता येईल असे इयता नववीचे मराठी कुमारभारती पाठ्यापुस्तक विद्यार्थ्याच्या कल्पकतेला विचारांना चालना देणारे आहे.
इयत्ता नववी चा अभ्यासक्रम बदलला संपूर्ण विषयाचा नवीन पाठ्याक्रम विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेला कल्पकतेला वाव देणारा आहे. मराठी (इयत्ता ९ वी) च्या पाठ्यपुस्तकात नांदेड जिल्ह्याचे भूमीपूत्र प्रसिद्ध व्यंगचित्राचे अंभ्यासक संग्राहक मधुकर धर्मापूरीकर (धर्मापुरी ता.लोहा) यांच्या हास्यचित्र-व्यंगचित्रे यातील भेदाभेद दर्शविणारा चित्र दुनियेची सफर घडवून आणारा हस्याचित्रांचा समावेश झाला आहे. ग.दि. माडगुळकराची वंदय-वंन्दे मातरम संत जनाबाई यांची धरिला पंढरीचा चोर म्हाइंभट याचा कीती कठीयाचा दृष्टांत मीरा शिंदे यांची नात्याची घट्टवीण हे पाठ आहेत. प्रसिद्ध संपादक लेखक उत्तम कांबळे यांच्या एक होती समई या पाठाचा समावेश झाला आहे. प्रसिद्ध पत्रकार ग्रामीण लेखक आसाराम लोमटे यांचा इयत्ता दहावीला पाठ आहे. राजीव बर्बे यांचा दुपार डॉ.यशवंत पाटणे यांचा डॉ विश्वेश्रय्या यांचा परिचय करून देणारा धडा आला आहे.
हाकेतून हद्दपार होतेय आई,
हंबरायच्या थांबल्यायत गोठ्यातल्या गाई