दीपा/दीपक सावंत सहलप्रमुख आदर्श विदयालय, वीर सावरकर मार्ग, अलिबाग येथून हा / ही आगारप्रमुख अलिबाग यांच्याकडे सहलीसाठी बसची मागणी करतो / करते. पत्राचा नमुना तयार करा
Answers
Answered by
5
प्रति,
मा. आगारप्रमुख XYZ,
अलिबाग.
विषय : बसची मागणी करण्याबत.
महोदय,
मी दीपक सावंत आदर्श विदयालय अलिबाग च सहलप्रमुख च्या नात्याने हे पत्र आपणास लिहीत आहे. आमच्या शाळेची सहल काढण्याचे निर्णय आमच्या शाळेने केले आहे तरी आम्हाला तीन बस ची आवश्यकता आहे. सहल ही अलिबाग पासून असणार आहे.
सहल ही ४ - फेब - २०२० ला निघणार आहे तरी आपण नेहमी प्रमाणे आम्हाला पत्र लिहून बस ची फीस आणि काही इथर माहिती कळवावी.
दीपक सावंत.
[सहलप्रमुख आदर्श विदयालय, अलिबाग]
Similar questions