Science, asked by PragyaTbia, 11 months ago

‘दांपत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दांपत्यातील पुरुषावर अवलंबून असते’ या विधानाची सत्यतता /असत्यतता सकारण सपष्ट करा.

Answers

Answered by NEHA7813
8

उत्तर :

( 1 ) दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते . हे विधान सत्य आहे .

( 2 ) पुढील आकृतीवरून हे स्पष्ट होईल की पुरुषाच्या शुक्रपेशी दोन प्रकारच्या असतात . एका प्रकारच्या शुक्रपेशीत X गुणसूत्र असते ,

वडील / पुरुष शुक्रपेशी ( 22 + X )

किंवा

( 22 + Y ) आई / स्त्री अंडपेशी ( 22 - X )

मुलगी ( 44 + XX ) मुलगा ( 44+ XY )

तर दुस - या प्रकारच्या शुक्रपेशीत Y गुणसूत्र असते . याउलट मातेच्या सर्वच अंडपेशीत X गुणसूत्र असते . त्यामुळे जी शुक्रपेशी अंडपेशीचे फलन करील त्यानुसार मुलाचे लिंग निश्चित होते .

( 3 ) जर ४ गुणसूत्र असणा - या शुक्रपेशीकडून अंडपेशीचे फलन झाले , तर मुलगी होते व जर Y गुणसूत्र असणा - या शुक्रपेशीकडून फलन झाल्यास मुलगा होतो .

( 4 ) त्यामुळे पिताच संततीचे लिंग ठरवण्यास कारणीभूत असतो .


satuu43: Nice Answer!
Answered by gadakhsanket
5
★उत्तर - ‘दांपत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दांपत्यातील पुरुषावर अवलंबून असते’ हे विधान सत्य आहे कारण जेव्हा युग्मक निर्मिती होते , तेव्हा पुरुषांकडून लिंगगुणासुत्रांपैकी X किंवा Y गुणसूत्र पुढील पिढीत येते. स्त्रियांकडून मात्र X गुणसुत्रच पुढील पिढीत येते.फलनाच्या वेळी जर पुरुषांकडून X गुणसूत्र आले तर मुलगी होते आणि जर Y गुणसूत्र आले तर मुलगा होतो.हे लक्षात घेता स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

धन्यवाद...
Similar questions