Social Sciences, asked by chavansavita259, 2 months ago

दुर्बल घटकांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांविषयी माहिती मिळवा व लिहा ?
answer it i rate you ​

Answers

Answered by dhanashreesallkak288
4

Answer:

राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शिक्षण आरक्षणाची उत्पन्न मर्यादा वाढवून देतानाच आदिवासी, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, मागासवर्गीय तसेच खुला प्रवर्ग अशा समाजातील सर्वच घटकाला शिक्षणासाठी सवलती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Similar questions