थोराड घंटा याचा अर्थ काय आहे ?
Answers
Answered by
6
Explanation:
I don't know this language. ....
Answered by
10
Answer: थोराड म्हणजे मोठा किंवा प्रचंड असलेला. 'थोराड घंटा' म्हणजे 'आकाराने मोठी किंवा प्रचंड असलेली घंटा' होय.
हा शब्दसमूह 'मामू' या पाठात आलेला आहे. सदर पाठ हा महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता अकरावीच्या पाठ्यपुस्तकात आहे. हा मामू एका शाळेत शिपाई म्हणून काम करत असतो. त्या शाळेत असणारी थोराड म्हणजे प्रचंड घंटा वाजवण्याचे काम तो अत्यंत मन लावून करत असतो.
Explanation:
Similar questions
English,
6 months ago
Science,
6 months ago
Hindi,
6 months ago
World Languages,
1 year ago
English,
1 year ago