दुर्गाबाई भागवत यांनी कोणाचे चरित्र लिहिले आहे?
Answers
Answer:
दुर्गा भागवत (जन्म : इंदूर, १० फेब्रुवारी १९१०; मृत्यू : मुंबई, ७ मे २००२) या मराठी लेखिका होत्या. ९२ वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यांत लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. त्यांना फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, संस्कृत, पाली या भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांचे संस्कृत, पाली आणि इंग्लिश भाषेमध्येही लेखन आहे.
दुर्गा भागवत
GS with Durga Bhagwat.jpg
जन्म नाव
दुर्गा नारायण भागवत.
जन्म
१० फेब्रुवारी १९१०
इंदूर, मध्यप्रदेश
मृत्यू
७ मे २००२
मुंबई
राष्ट्रीयत्व
भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र
साहित्य, संशोधन
भाषा
मराठी
साहित्य प्रकार
संशोधनपर, ललित
प्रसिद्ध साहित्यकृती
ऋतुचक्र
१९७५ साली इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीला स्पष्ट विरोध करणाऱ्या म्हणून दुर्गाबाई विशेष मान्यता पावलेल्या आहेत. [१]
दुर्गा भागवत (जन्म : इंदूर, १० फेब्रुवारी १९१०; मृत्यू : मुंबई, ७ मे २००२) या मराठी लेखिका होत्या. ९२ वर्षांचे दीर्घायुष्य त्यांना लाभले. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. ... १९७५ साली इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीला स्पष्ट विरोध करणाऱ्या म्हणून दुर्गाबाई विशेष मान्यता पावलेल्या आहेत.