Hindi, asked by shraddhanigade1121, 27 days ago

थोरामोठ्यांची चरित्रे आणि विनोदी कथा वाचण्याची तुमच्या मनावर होणारे परिणाम
this is my question .

Answers

Answered by atharvapatil0107
57

Explanation:

चरित्र वाचताना प्रतिकूल परिस्थिती आणि थोरामोठ्यांचे कार्य मला अंतर्मुख बनवते.

विनोदी कथेमुळे भन्नाट आणि गमतीदार लोकांचा विश्वात म हरवून जाते.

मनोरंजन होते व जाणिवाही प्रगल्भ होतात.

Similar questions