द्रोणी म्हणजे काय?
tell me answer
Answers
द्रोणी : (बेसीन). सीमेकडून मध्याकडे नती (उतार) असणारे खडकांचे थर असलेली संरचना ज्यात आहे, असे क्षेत्र. झीज व भर झालेली असल्याने असे क्षेत्र खोलगट दिसेलच, असे नाही उदा., लंडन व पॅरिस द्रोणी. मात्र अधिक विद्राव्य (विरघळणारे) घटक विद्रावांवाटे निघून जाण्यासारख्या क्रियेने अशी संरचना भूपृष्ठावर उघडी पडल्यास जवळजवळ वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार खळग्यासारखी दिसते व कधी कधी खोलगट भागात सरोवर निर्माण होऊ शकते. अशी संरचना सामान्यतः खडकांना घड्या पडून निर्माण होते [→ घड्या, खडकांतील].

द्रोणी : (बेसीन). सीमेकडून मध्याकडे नती (उतार) असणारे खडकांचे थर असलेली संरचना ज्यात आहे, असे क्षेत्र. झीज व भर झालेली असल्याने असे क्षेत्र खोलगट दिसेलच, असे नाही उदा., लंडन व पॅरिस द्रोणी. मात्र अधिक विद्राव्य (विरघळणारे) घटक विद्रावांवाटे निघून जाण्यासारख्या क्रियेने अशी संरचना भूपृष्ठावर उघडी पडल्यास जवळजवळ वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार खळग्यासारखी दिसते व कधी कधी खोलगट भागात सरोवर निर्माण होऊ शकते. अशी संरचना सामान्यतः खडकांना घड्या पडून निर्माण होते [→ घड्या, खडकांतील]. पुष्कळदा व्यापक अर्थाने ढोबळपणे वर्तुळाकार वा लंबवर्तुळाकार आकाराच्या जमिनीवरील वा समुद्रतळावरील बऱ्याच मोठ्या खोलगट प्रदेशालाही द्रोणी म्हणतात.
ड्रम एक वैश्विक मीडिया प्लेटफॉर्म और यूरोप में सबसे बड़ी मार्केटिंग वेबसाइट है। हर दिन हम दुनिया भर से नवीनतम उद्योग समाचार साझा करते हैं। और हर महीने, हम अपनी पत्रिका में मार्केटिंग का प्रदर्शन करते हैं जो दुनिया को बदल रही है।
Pls mark brainliest :)
Thank you...