India Languages, asked by tanisha7777, 1 year ago

दूरचित्रवाणी निबंध मराठी

Answers

Answered by zxcbnm
5
वर आणि शापांखेरीज पुराणांमधील कुठलीच कथा पूर्ण होणार नाही इतके त्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. संस्कृत साहित्यातील उपमा-रूपक-उत्प्रेक्षा अलंकाराच्या वापराच्या धर्तीवर सांगायचे झाले तर,
पुराण कथा हेच जणू मानवी शरीर आहे, आणि शाप आणि वर ह्या त्यातील नीला आणि रोहिणी आहेत. अथवा
पुराण कथा हीच जणू इमारत आहे, आणि शाप आणि वर हे त्यातील बीम्स आणि पिलर्स आहेत. अथवा
पुराण कथा हेच जणू टायट्रेशन आहे, आणि शाप आणि वर हे त्यातील ब्युरेट आणि पिपेट आहेत. अथवा
पुराण कथा हेच जणू स्टॉक मार्केट आहे, आणि शाप आणि वर हे त्यातील गेन-लॉस आहेत (स्टॉपलॉस हा उ:शाप आहे!). अथवा
पुराण कथा हेच जणू सॉफ्टवेअर आहे, आणि शाप आणि वर हे त्यातील Infrastructure Framework Components आहेत. अथवा
पुराण कथा हीच जणू सुंदर स्त्री आहे, आणि
छे छे, तसले काही नाही !!
पुराण कथा हीच जणू सुंदर स्त्री आहे, आणि शाप आणि वर हे तिचे राग - लोभ आहेत.

tanisha7777: ok
tanisha7777: i dont want whatsapp
tanisha7777: no
tanisha7777: so byee
tanisha7777: im not interested
zxcbnm: ok dont whatever
zxcbnm: but stip
tanisha7777: hmm
zxcbnm: hiiii
zxcbnm: tanshik hw r u
Answered by Hansika4871
2

दूरचित्रवाणी

1927 या काळात दूरचित्रवाणीचा शोध लागला.

प्रारंभीच्या कालखंडातअनेक

शास्त्रज्ञांनी यावर शोध लावले परंतु 1900 च्या काळात यावर या शास्त्रज्ञाने अखेरची मोहर ऊठवली.

जगभरातल्या बातम्या...

खेळं....संस्कृति...

‌डोळ्यांनी बघता येईल यासाठी साधा बाँक्स वाटू शकेल असा दूरदर्शन संच निर्माण करून लोकांपर्यंत... घराघरात पोहचवून या दूरचित्रवाणीने घरात शिरकाव केला.प्रथम कृष्णधवल असलेली हि चित्रवाणी पुढे अधिक शोध लागून रंगीत झाली. व्हिडिओ डिजीटल च्या जमान्यात दूरचित्रवाणीच रूप अधिकाधिक बदलतं गेलं.जगभरातल्या कानाकोपर्यातल्या बातम्या .

विशेष माहिती आपल्यापर्यत

‌कमीत कमी वेळेत पोहचू लागली.

दूरचित्रवाणीचे आपल्यावर अनंत ऊपकार आहेत.

माहिती..तंत्रज्ञान.. साहित्य.

या सगळ्यावर प्रकाश टाकून आपल जीवन समृद्ध करण्यात दूरचित्रवाणीचा हातभार आहे.

Similar questions