दूरदर्शन वाहिनीवरील कार्येक्रम तुमच्यासाठी कितपत योग्य आहे यावर तुमचे मत लिहा
Answers
Answered by
14
Answer:
दूरचित्रवाहिनी वरचे बहुतेक कार्यक्रम मनोरंजनाचे असतात. प्रायोजक व जाहिराती मिळवण्यासाठी प्रेक्षक संख्या जास्त असावी लागते. म्हणून मग हे कार्यक्रम लोकप्रिय करण्याचा प्रयत्न होतो. त्यातून लोकानुनय केला जातो सहाजिकच पारंपारिक विचारांची चिकित्सा नसते. उलट त्यांचा प्रसार केला जातो. तसेच, देवदेवतांच्या, बुवा बापुंच्या कार्यक्रमांची रेलचेल असते. चमत्कार दृश्यांची त्यात भर पडते. त्यामुळे अंधश्रद्धा बळकट होतात. वाहिनी लोकप्रिय करण्याच्या नादात अनिष्ट वृत्ती वाढीला लागत आहेत. हे सर्वच वाहिन्यां बाबत घडत आहे. हे भयंकर आहे. समाजाच्या सांस्कृतिक आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती धोक्याची आहे.
Explanation:
As mark me ब्रिलियंट
Similar questions