Geography, asked by khandareaadarsh00118, 4 months ago

द्रविकरण व स्फटिकीकरण या प्रकियांमुळे कायिक विदारण होते.​

Answers

Answered by tanujakale62
2

द्रविकरण

पाणी गोठल्यावर त्याचे आकारमान वाढते,, ज्या भागात तापमान खूप कमी आहे तेथील खडकांतील तडांमध्ये साचलेले दहीवर रुपी पाणी गोठते व त्याचा बर्फ होतो ,त्याचे आकारमान वाढते त्यामुळे खडकामध्ये ताण पडतो व खडक फुटतात

स्फटिकिकरण

समुद्रकिनाऱ्यावर जेथे खडकाळ भाग असतो तेथे सागरी कडांच्या पायथ्याशी लाटांचे पाणी आदळते, सागरी जलाचे तुषार खडकांवर आपटतात, क्षारयुक्त पाण्यात खडकातील विद्राव्य घटक मिळतात त्यामुळे खडकात छोट्या आकाराची छिद्रे तयार होण्यास सुरुवात होते हा द्राविकरणाचा परिणाम आहे. असे छिद्रात क्षार युक्त पाणी साचते ,सूर्याच्या उष्णतेमुळे या पाण्याची वाफ होऊन पाणी निघून जाते व पाण्यातील क्षारांचे स्फटिकीकरण घडून येते

Similar questions