द.सा.द.शे.६.२५ दराने २००० रूपयांची दामदुमप्पट होण्यास किती वर्षे लागतील?
Answers
Answered by
2
please mark me the brainliest please
Answered by
1
Answer:
द. सा. द. शे. 10 दराने उ600 रु. मुद्दलाचे 1440 रु.
व्याज मिळण्यासाठी किती वर्षे कर्जे द्यावे लागेल ?
इथे 3600 रु. मुद्दलाचे 1440 रु. व्याज येण्यास व वर्षे लागतील असे समजू. मग 100 रु. वर व वर्षात किती व्याज येते ते काढू. 100 रु. स. 1 वर्षात 10 रु. व्याज.
∴ 100 रु. स. व वर्षात 10 x व = 10 व रु. व्याज
आता
व वर्षात व्याज
मुद्दल
हे गुणोत्तर दोन प्रकारांनी लिहिता येईल
∴
1440
3600
=
10 व
100
(बाजूंची अदलाबदल करून दोन्ही बाजूंना 3600 ने गुणू )
∴ 360 व = 1440
∴ व = 4
∴ 4वर्षे कर्ज द्यावे लागेल.
Similar questions