History, asked by as4905953, 1 month ago

दुसर्या महायुद्धानंतर कोणत्या खंडातील राष्ट्रांनिसुध्या आंतरराष्ट्रीय राजकारणात भाग घेतला​

Answers

Answered by dhavaljn
0

Answer:

दुसरे महायुद्ध हे पहिल्या महायुद्धपेक्षा जास्त विनाशकारी होते.

1 सप्टेंबर 1939 ते 7 मे 1945 या प्रदीर्घ काळात लढल्या गेलेल्या दुसर्‍या महायुद्धाचे जगावर पुढील परिणाम झाले.

1) प्रचंड जीवित व वित्त हानी - महायुद्धाच्या 6 वर्षे काळात दीड कोटी सैनिक मारले गेले. कित्येक लाख नागरिकही मारले गेले. कित्येक लाख जखमी व अपंग झाले. सर्व राष्ट्रांचा मिळून लष्करी खर्च 1117 अब्ज डॉलर्स झाला. कारखाने, इमारती, धरणे, शेती इ. मालमत्तेचा प्रचंड प्रमाणात विध्वंस झाला..

2) आर्थिक परिणाम - सर्वच राष्ट्रांची अर्थव्यवस्था कोसळली. चलनवाढ , महागाई , टंचाई , काळाबाजार, यांमुळे सामान्य जनतेच्या हालअपेष्टा वाढल्या. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाल्याने लोकांचे जीवन दयनीय झाले.

3) साम्राज्यवादाच्या ऱ्हासास सुरूवात - जर्मनीचे युरोपातील साम्राज्य तसेच जपान व इटली यांच्या साम्राज्याचा र्‍हास झाला. विजयी राष्ट्रांचेही अतोनात नुकसान होऊन ती दुर्बल झाल्याने त्यांच्या वसाहती स्वतंत्र झाल्या..

Explanation:

follow like

Similar questions