India Languages, asked by nucy06, 5 months ago

दुसर्‍या दिवशी पंटांचा व्रतभंग कसं झाला ?





ans for 10 class ncert guys help me ​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

पंतांच्या कचेरीत अण्णा नाडगौडाला प्रमोशन मिळाले व व त्याने मिठाई बटाटेवडे चिवडा व भजी अशा हजारो कॅलरीज असलेल्या पदार्थांची साऱ्या सेक्शन ला पार्टी दिली. अण्णा नाडगौडाला वाईट वाटायला नको हवे म्हणून पंतांनी तिथे भजी मिठाई खाल्ली व पंतांचा व्रत भंग झाला.

Explanation:

hyy plz you also help me answer my this question it's urjent

एका विषयावर निबंध लिहा. ५. निबंध व पत्र पेज वर लिहून माझ्या e mail वर टाकावे .

१. परिसरातील एक आदर्श शाळा...... शाळेचा परिसर..... शाळेतील विद्यार्थी, व शिक्षक, शिक्षक संबंध..... शाळेतील विविध सुविधा... व्यक्ती मत्वाचा सर्वांगीण विकास सासाठी प्रयत्न... संस्कार केंद्र.... निकालाची परंपरा...कला, क्रीडा क्षेत्रात... अग्रेसर असणारी शाळा.

or

सुनील/ सुनीता लेले, विलेपार्ले मुंबई येथून विद्युत भारनियमन संबंधी मुख्य अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांना तक्रार करणारे पत्र लिहितो/ लिहिते. ५.

Similar questions