Biology, asked by viraj188, 1 year ago

दुसऱ्या महायुद्धात सहभागी राष्ट्र स्पष्ट करा ​

Answers

Answered by Anonymous
4

Explanation:

दुस-या महायुद्धाचे ढग जमू लागताच जगभर सैन्याची प्रचंड प्रमाणात जुळवाजुळव सुरू झाली. ज्या भूप्रदेशांना शस्त्रास्त्रे कशाशी खातात हे सुद्धा माहीत नव्हते, अशा ठिकाणांतून सैनिक नामक पिकाची उगवाई सुरू झाली. हे म्हणजे भाताच्या खाचरांतून गव्हाचे पीक घेण्यासारखेच होते.महायुद्ध भरात आले तसा हिंदुस्तानातील लष्कर-भरतीलासुद्धा वेग आला. युद्धात अगदी सुरुवातीस उतरलेले हिंदुस्तानी सैन्य म्हणजे पोटार्थी सैनिकांचा कुपोषित जथ्था होता. पण युद्ध संपले तेव्हा त्यात लाखो प्रशिक्षित, उच्चशिक्षित आणि सक्षम हिंदुस्तानी महत्त्वाच्या पदांवर काम करत होते.

Answered by Anonymous
5

Answer:

दुसऱ्या महायुद्धात अनेक राष्ट्र सहभागी झाले .त्यात प्रामुख्याने इटली जपान स्पेन अमेरिका इत्यादी चा समवेष होता

Similar questions