India Languages, asked by mayurhr05, 8 months ago

देशाचे भविष्य उज्ज्वल
करण्यासाठी आवश्यक गोष्टी​

Answers

Answered by sakshidudhabhate
8

Answer:

देशाचं भविष्य हे आपल्या देशाच्या युवा व युवतींच्या हाथी असते. सध्याच्या पिढीचे कार्य देशाला उज्वल ही करू शकते तसेच धूमिल ही होऊ शकते. देशाचे भविष्य उज्ज्वल बनवण्याकरिता, पहिला सर्व नागरिकांना आपल्या अधिकारांबद्दल लढायला शिकणे गरजेचे आहे. जेव्हा सर्व नागरिक आपल्या अधिकारांबद्दल जास्त सतर्क राहतील तेव्हा आपले विधान विभाग प्रभावी होईल.

देशाच्या भविष्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशाचे निसर्गाचे व आपल्या देशाचे ऐतिहासिक वैभवाचे जतन करावे लागेल. उद्याच्या पिढीसाठी आपल्या पूर्वजांचे वैभव राखावे लागेल.

आपल्याला आपले देश उज्ज्वल करण्यासाठी पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष होणे गरजेचे नाही, आपण फक्त एक आदर्श नागरिक होऊन देशाचे नाव रोशन करू शकतो.

Similar questions