देशाचा कारभार ज्या नियमानुसार चालतो ते नियम कशात असतात?
Answers
Answered by
14
Answer:
देशाचे कारभार ज्या नियमानुसार चालतो ते नियम संविधानात असते
Answered by
1
देशाचा कारभार ज्या नियमानुसार चालतो ते नियम देशाचा संविधानात असतात.
- आपले संविधान हे लोकशाही तत्वावर चालणारे आहे, म्हणजे लोकशासन .
- 15 ऑगस्ट , 1947 साली आपला देश स्वतंत्र झाल्यावर देशाचा कारभार कसा चलवायचा, निरनिराळ्या जाती, धर्म, पंथ, वर्ण असलेल्या देशाची राज्य घटना कशी असावी, हा पंडित जवाहरलाल नेहरु सरदार वल्लभ भाई पटेल यांना पडलेला प्रश्न होता. त्यासाठी त्यांनी ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ सर जेनिंग यांची भेट घेटली व त्यानां भारताची राज्य घटना लिहिन्याची विनती केली या वर सर जेनिंग म्हणाले , " तुमच्या देशात डॉक्टर आंबेडकर साहेब ही अशी कायदेतज्ज्ञ व्यक्ति आहे की जी भा राज्य घटना माझ्या पेक्षा उत्कृष्ट लिहू शकते कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर माझे गुरु आहेत."
- संविधानाने आपल्या प्रजासत्ताक राष्ट्र दिले. 26, जनेवारी 1950 रोजी आपला देश प्रजासत्ताक बनला.
#SPJ2
Similar questions