History, asked by surajmohature90, 2 months ago

देशाचा कायदा नुसार तैयार होते​

Answers

Answered by madhupathak2
0

Answer:

कायदा आणि न्याय मंत्री हे कायदा आणि न्याय मंत्रालयाचे मुख्य आणि भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक मंत्री आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते तर रविशंकर प्रसाद हे विद्यमान कायदामंत्री आहेत.

Similar questions