देशाचे नियम कसे बनविले जातात?
Answers
Answered by
4
Explanation:
रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना रस्ता पार करण्यासाठी त्रास सहन करावा लागतो, याची जाणीव घेत सिंगापूरमध्ये वृद्ध नागरिकांसाठी विशेष वाहतूक नियम बनविण्यात आले आहेत
देशात वृद्ध आणि दिव्यांग व्यक्ती रस्ता पार करण्यासाठी एका कार्डद्वारे स्वाइप करु शकतात. यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी थांबविण्यात येते. १० वर्षापूर्वी संकल्पनेत आणलेली ही योजना आता प्रत्यक्षात आली आहे
Similar questions