English, asked by sanketaminbhavi82, 2 months ago

१) देशाची सेवा करणारा
२) शोध लावणारा

३) जन्म झालेले ठिकाण​

Answers

Answered by Cottonking86
80

\huge\boxed{\fcolorbox{white}{pink}{Answer:⇢}}

⠀⠀

१) देशाची सेवा करणारा ➟ देशसेवक.

२) शोध लावणारा ➟ वैज्ञानिक.

३) जन्म झालेले ठिकाण ➟ जन्मस्थळ.

____________________________

Answered by itztalentedprincess
16

{\huge{\boxed{\sf{\green{उत्तर}}}}}

१) देशाची सेवा करणारा - देशसेवक.

२) शोध लावणारा - वैज्ञानिक.

३) जन्म झालेले ठिकाण - जन्मस्थळ.

____________________________

Similar questions