Geography, asked by gaurikhobare0115, 3 months ago

देशाच्या सीमा ओलांडून केलेले पयर्टन
म्हणजे कोणते पयर्टन होय​

Answers

Answered by sunildhurve639
3

Answer:

antrashtriy paryatan

Explanation:

kaisa kaisa chal bahar kile

Answered by franktheruler
0

देशाच्या सीमा ओलांडून केलेले पयर्टन म्हणजे परदेशातील पयर्टन होय .

  • देशाच्या सीमा ओलांडून आजचे पर्यटक

मोठया संख्येने फिरत आहेत. त्याच प्रकारे

परदेशी पर्यटक भारतात येतात म्हणून पर्यटन

क्षेत्राचा विकास होत आहे.

  • कोणत्याही देशाच्या अर्थ व्यवस्थेत तेथील

पर्यटनाची भूमिका महत्वाची असते. जगात

रसायने आणि ईंधन यानंतर पर्यटन हा तीसरा

क्रमांकांत आहे.

  • आमच्या देशातील आणि समुद्र किनारे पाहण्यासाठी परदेशातून लोक पर्यटन करण्यासाठी येतात .

#SPJ2

Similar questions