१) देशाच्या सीमांतर्गत केलेले पर्यटन म्हणजे कोणते पर्यटन होय?
Answers
Answered by
24
Answer:
देशाच्या सीमांतर्गत केलेले पर्यटन म्हणजे देशांतर्गत पपर्यटन होय.*
Answered by
3
Answer:
स्थानिक किंवा अांतरराज्यीय पर्यटन-
एखाद्या व्यक्तीने किंवा व्यक्तीच्या समूहाने एका विशिष्ट ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी किंवा विशिष्ट कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय.
व्यक्ती देशातल्या देशातच जर प्रवास करत असेल तर त्याला स्थानिक व आंतरराज्यीय पर्यटन असे म्हटले जाते.
देशातच प्रवास असल्यामुळे हा प्रवास चांगला ठरतो. चलन भाषा व कागदपत्रे या गोष्टींचा अडथळा येत नाही. देशांतर्गत पर्यटनाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण आपल्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे प्रवास करू शकतो.
Similar questions