Geography, asked by meenakshi200, 4 months ago

दिशांच्या संदर्भात दाट ते विरळ लोकसंख्येचे
वितरण स्पष्ट करा.​

Answers

Answered by piyushsharm31
10

hii mate

सालातील जगातील देशांची लोकसंख्या घनता] 'लोकसंख्या घनता'हे एखाद्या शहरातील, वसाहतीतील, राज्यातील अथवा देशातील [लोकसंख्या|लोकसंख्येचे] वितरण मोजण्यासाठी वापरले जाणारे एक प्रमाण आहे.लोकसंख्या घनता म्हणजे जमिनीच्या एका चौरस किमी क्षेत्रफळावर राहणार्‍या लोकांची सरासरी संख्या.. सर्वसाधारणपणे अधिक लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी दाटीवाटीची वस्ती तर कमी लोकसंख्या घनतेच्या ठिकाणी विरळ वस्ती असते.

Answered by tadlapureswati
0

Answer:

हे चुकीचे उत्तर आहे चुकीचे उत्तर आहे चुकीचे उत्तर आहे चुकीचे उत्तर आहे आहे

Similar questions