देशाला 'जगाचा काँफी पाँट' असे संबोधले जाते.
Answers
Answered by
1
Answer:
चहा किंवा कॉफी ही दोन्ही पेयं मुळीच वाईट नाहीत. कारण या दोन्ही पेयांमध्ये ‘अँटिऑक्सिडंट’चे प्रमाण चांगले असते. चहातल्या ‘फ्लॅव्हेनॉइड’ या घटकातून ‘कॅटेचिन’ हे अँटिऑक्सिडंट मिळते, तर कॉफीत ‘क्लोरोजेनिक अॅसिड’ हे अँटिऑक्सिडंट असते. अँटिऑक्सिडंट शरीरातील पेशींचे आरोग्य आणि एकूणच रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. तसेच काही प्रकारचे
Answered by
50
उत्तर :
ब्राझील देशास 'जगाचा कॉफी पॉट' असे संबोधले जाते.
स्पष्टीकरण :
१. कॉफीच्या उत्पादनात ब्राझीलचा जगात प्रथम क्रमांक लागतो.
२. जगातील कॉफीच्या एकूण उत्पादनापैकी सुमारे ४० टक्के कॉफीचे उत्पादन ब्राझील देशात होते.
३. ब्राझील देशातून कॉफीची सर्वाधिक प्रमाणावर निर्यात केली जाते.
म्हणून, ब्राझील देशास 'जगाचा कॉफी पॉट' असे संबोधले जाते.
Similar questions