देशी मैदानी खेळविदेशी मैदानी खेळ कोणते ते सांगा.
Answers
Answered by
10
देशी मैदानी खेळ पुढील प्रमाणे-
लंगडी,कबड्डी,आट्यापाट्या,खोखो इत्यादी
विदेशी मैदानी खेळ पुढील प्रमाणे - बॅडमिंटन,टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल इत्यादी
Answered by
0
देशी मैदानी खेळ:
खो-खो , कबड्डी , हॉकी , कुस्ती , लंगडी , आट्यापाट्या , गोळाफेक, भालाफेक
विदेशी मैदानी खेळ:
क्रिकेट , बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, फुटबॉल, गोल्फ, पोलो
Similar questions