India Languages, asked by khedkarpratik41, 1 month ago

देशातील पहिल्या महिला मर्चंड नेव्ही कॅप्टन​

Answers

Answered by brainlyyourfather
1

⛄Answer♡࿐⛄

.लंडन - भारताच्या पहिल्या महिला मर्चंट नेव्ही कॅप्टन राधिका मेनन यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेने (आयएमओ) शौर्यपदक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवले आहे. गेल्या वर्षी खवळलेल्या बंगालच्या उपसागरात बुडणाऱ्या 'दुर्गाम्मा' बोटीतील सात मच्छीमारांना त्यांनी वाचवले होते.

Similar questions