Political Science, asked by pritipendharkar1996, 4 months ago

देशातील राजकारणातील विशेषता रंगाना राजकीय अर्द्ध कथा प्राप्त झाला आहे हे स्पष्ट करा​

Answers

Answered by vaishnavimore0306200
4

Answer:

राजकारण ही अनेक व्यक्तींनी एकत्रितरीत्या निर्णय घेण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक राष्ट्रामध्ये सत्ता मिळवण्यासाठी व देश चालविण्यासाठी अनेक नेते जे निर्णय घेतात व जे काम करतात त्यास राजकारण म्हणतात. राजकारण काही नुसतं निवडणुकांपुरतं मर्यादित नाही.राजकारणाचा अर्थ खूप व्यापक आहे. राजकारणाचा हेतू खूप मोठा आहे. दुर्दैवाने आपण तशा व्यापक अर्थाने त्याच्याकडे पाहत नाही

Similar questions